नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हा
सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे जर तुम्हाला पीक विमा पाहिजे असेल तर
तुम्हाला आता तक्रार नोंदवायची आहे तर सर्व जिल्ह्यांमध्ये जास्ती पावसामुळे
सर्व शेतकरी बांधवांचे सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी तर अशा पिकाचे नुकसान
झालेले आहे तर त्यासाठी ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे तुम्हाला आज नोंदवायची आहे
त्यानंतर भरपूर जिल्ह्यांमध्ये आज जास्ती पावसामुळे जे की पिकाचे तुमच्या नुकसान
झालेले आहे तर त्याची तक्रार करून कशाप्रकारे तुम्ही पीक विमा मिळवू शकता तर
आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न
करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन
प्ले स्टोअर वरती जाऊन डाऊनलोड करून घ्यायची आहे तर प्रधानमंत्री पीक विमा
योजना अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यानंतर तीन नंबरचा जे काही ऑप्शन
दिसेल नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे तर या तीन
डॉट वरती क्लिक करून तुम्ही याची जी काही लँग्वेज आहे ती इंग्रजी हिंदी आणि मराठी
कोणत्याही लँग्वेज मध्ये जे काही अप्लिकेशन आहे ट्रान्सलेट
करू शकता त्यानंतर इथे तुम्हाला पीक नुसकान तर पीक नुसकान कडवा आणि नुकसान
धावा या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तीन नंबरचा जे काही ऑप्शन आहे यावरती
क्लिक केल्यानंतर तुम्ही दोन प्रकारे तुम्हाला एक ऑप्शन दिसतील पिक्स नुसकानीची
पूर्वसूचना त्यानंतर पीक नुसकानीची स्थिती म्हणजे तुम्हाला आता तक्रार नोंदवायची
असेल तर पहिल्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तक्रार नोंदवल्यानंतर जे
काही तुम्हाला आयडी मिळेल त्याची जी काही स्थिती आहे ते तुम्ही इथून चेक करू शकता
तर आता आपण पहिल्या ऑप्शन वरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता
मोबाईल नंबर एक ओटीपी येईल ते ओटीपी तुम्हाला इथे फील करायचा आहे तर हा जो
मोबाईल नंबर आहे त्यावरती तुम्हाला सर्वे साठी कॉल येईल की तुमच्या शेतांमध्ये जे
काही पीक नुकसान झालेला आहे त्याचा सर्वे करायचा आहे तर तुम्ही जे आहे चालू मोबाईल
नंबरच इथं द्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून ओटीपी पाठवा या ऑप्शन वरती क्लिक करायचं
आहे तर मी माझा मोबाईल नंबर टाकणार आहे त्यानंतर मी इथं रिक्वेस्ट ओटीपी या ऑप्शन
वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं ओटीपी सेंड झालेला आहे तर थोडी
इन्फॉर्मेशन मी इथे प्रायव्हेसी साठी ब्लर केलेली आहे तर मी इथं कॉपी करून इथं पेस्ट
करणार आहे जे की कोड आलेला आहे तर इथं कोड मी इथं एंटर करून घेतला आहे त्यानंतर इथे
तुम्हाला कोड एंटर केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही योजनेची निवड करा या ऑप्शन मध्ये
याल तर इथे तुम्हाला ते जे काही नंबर टाकलेला आहे त्यावरती एसएमएस सुद्धा येईल
की तुम्ही कोणत्या पिकासाठी किती क्लेम केलेला आहे कोणतं रिझन टाकलेला आहे ते
सुद्धा तुम्हाला शो करेल तर हंगाम हंगाम आपला आता खरीप सुरू आहे 2024 चा त्यानंतर
वर्ष सिलेक्ट करायचा आहे 2024 त्यानंतर योजना तर आपण प्रधानमंत्री फसल विमा
योजनेच्या अंतर्गत भरलेला आहे तर पहिल्या ऑप्शन वरती क्लिक करणार आहे राज्य तुमचं
जे काही कोणतं राज्य येते ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर आपलं महाराष्ट्र
येथे तर आपण महाराष्ट्र इथं सिलेक्ट करणार आहे निवडा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे
नोंदणीचा स्त्रोत तर तुम्ही कशाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा पीक विमा इथं फील
केलेला आहे बँकेच्या थ्रू सीएससी च्या मार्फत फार्मर ऑनलाईन म्हणजे फार्मर
ऑनलाईन म्हणजे स्वतः जे आहे आता तुम्ही घर बसल्या तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरू
शकता पोर्टल वरती जाऊन पीक विम्याची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन
मध्ये मिळून जाईल यावरती पुरेपूर व्हिडिओज आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर आपण
सीएससी च्या मार्फत भरला तर आपण इथे सीएससी सिलेक्ट करणार आहे त्यानंतर
तुमच्या कडे अर्ज म्हणजे पॉलिसी क्रमांक आहे का जे की पीक मॅचच्या पावतीवर तुमचा
अर्ज क्रमांक असेल ते अर्ज क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर यशस्वी या
ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे तर मी आयडी जी आहे इथं पेस्ट करणार आहे तर इथं तुम्ही
तुमची जी काही आयडी आहे ती चेक करून घ्या तर मी इन्फॉर्मेशन थोडी इथं ब्लर केलेली
आहे त्यानंतर इथं अप्लिकेशन आयडी म्हणजे अर्ज क्रमांक सुद्धा टाकलेला आहे यशस्वी
वरती मी क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर इथं सुद्धा मी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली
आहे त्यानंतर इथं तुम्हाला एक चेक बॉक्सचा एक ऑप्शन येईल या चेक बॉक्स वरती क्लिक
करा करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही किती शेतामध्ये पीक टाकलेले आहे ते
तुम्हाला इथे शो करेल डिटेल्स दाखवेल तर आपण इथं सोयाबीन टाकलेले आहे सर्वे नंबर
खाते क्रमांक कापूस तूर तीन पिकं टाकलेले आहेत तर आपण एखाद्या डेमोसाठी एखाद्या
पिकावरती क्लिक करणार आहे त्या चेक बॉक्स वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं दिसेल
घटनाचा प्रकार तर कशामुळे तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे जास्ती
पावसामुळे झालेलं आहे तर एक्सेस रेन्स फॉल्स तुम्हाला इथं टाकायचं आहे रोगामुळे
जर झालेलं असेल तर आता जास्त पावसामुळे झालेलं आहे तर आपण एक्सेस त्यानंतर
त्यानंतर इथं तुम्ही हे सुद्धा ऑप्शन टाकू शकता की जास्ती ढकफुटीमुळे झालेले आहेत तर
आपण जास्ती पावसामुळे टाकणार आहे घटनेचे दिनांक म्हणजे आजच आपल्या शेतामध्ये
जास्ती नुकसान झालेलं आहे तर तुम्हाला 72 तासाच्या तक्रार नोंदवायची आहे तरच तुमचा
जो काही पीक विम्याची तक्रार आहे तिथं अप्रूवल होईल तर आज एक तारीख आहे तर आपण
इथं एक तारीख सिलेक्ट करणार आहे घटनेचं म्हणजेच आपलं जे काही पीक आहे आता
घटनेच्या वेळेचे पिकाचे जे काही टप्पा आहे ते स्टँडिंग क्रॉप म्हणजे उभं पीक आहे
आपलं तर आता जे आपण यावरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर किती टक्केवारीमध्ये
आपल्या जे काही पिकाच्या नुकसान झालेलं आहे तर आपण इथं 70% 70% च्या वर इथे घेणार
नाही तर होता वस्तूर 70% च्या आतच तुम्हाला इथं नोंदवायची आहे त्यानंतर खाली
यायचं आहे तर खाली आल्यानंतर इथं तुम्हाला फोटो जे आहे फोटो अपलोड करा या ऑप्शन वरती
क्लिक शेरामध्ये तुम्हाला काही टाकायची आवश्यकता नाही इथं रेड चिन्ह दिसत असेल या
ऑप्शन वरती क्लिक करून जे आहे त्यानंतर इथं फोटो वरती क्लिक करायचं आहे फोटो वरती
क्लिक केल्यानंतर कॅमेरा जे ओपन होईल त्यानंतर आपण आपल्या पिकाचा फोटो अपलोड
केलेला आहे त्यानंतर इथं तुम्हाला खाली तुमचं सर्व नाव वगैरे दिसेल त्यानंतर इथं
इन्फॉर्मेशन मी ब्लर केलेली आहे सादर करा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही
इथं बघू शकता आपले जे काही डिटेल्स आहे ते फील झालेली आहे तर हे जे काही टोकन आयडी
आहे ते अर्जाची स्थितीवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता तर अशा अशाच प्रकारे
तुम्ही तिन्ही पिकाची जी काही तक्रार नोंदवून घ्यायची आहे तर आपण जे आहे बॅक
येऊया ठीक आहे ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर दुसरं पीक इथं सिलेक्ट करणार
आहे तशाच प्रकारे भरायचं आहे तुम्हाला डेट टाकायची आहे त्यानंतर इथं टप्पा टाकायचा
स्टँडिंग क्रॉप तुमचं जे काही 70 झालं 80 टक्के झालं त्यानंतर फोटो घ्यायचा
आहे तर दुसरा फोटो सुद्धा अपलोड केलेला आहे सादर करा ऑप्शन वरती क्लिक करून
तुम्ही बघू शकता तर अशाप्रकारे तिन्ही पिकाची जी काही तुम्ही तक्रार आहे तिथून
नोंदवून घ्या तर जर काही अडचण जात असेल तर जर तुम्हाला मागचं पीक विमा मिळालेला नसेल
तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल
यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे आहे तुमची जी काही अर्जाची स्थिती आहे ती आता
इथून चेक करू शकता तर पूर्ण बॅक यायचं आहे त्यानंतर आपण जी इथून तक्रार नोंदवली होती
तर इथं पिकाची नुकसानाची स्थिती तपासा यावरती क्लिक करून तुम्ही तुमची जी काही
आयडी आता टाकलेली आहे म्हणजे ते तुम्हाला जनरेट झालेले आहे ते तिथं टाकून यशस्वी या
ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे तर तुमचे जे काही चेक करू शकता की अर्जच्या स्थितीत
तुमचा जो काही क्लेम आहे ते अप्रूव झाला की रिजेक्ट झालेले आहेत तर आता तुम्ही घर
बसल्या चेक करू शकता की तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही त्यानंतर भरपाईची रक्कम
सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात वाटप सुरू झालेला आहे त्यानंतर
₹50000 अनुदानाची यादी सुद्धा आलेली आहे तर शेतीविषयक संपूर्ण अपडेट्स आणि
त्यानंतर ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे ई पीक पाहणीची जी काही शेवटची तारीख आहे 15
तारीख आहे जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नाही तर तुम्हाला कशाही प्रकारची भरपाई
त्याचप्रमाणे पीक विमा इथं मिळणार नाही त्यानंतर इथे तुम्हाला जर काही अडचण जात
असेल तर पीक विमा संदर्भात इथे डिटेल्स मध्ये दिलेली आहे काही शंका असतील
त्यानंतर इथे तुम्हाला हेल्पलाईन नंबर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही
तुमची जी काही तक्रार आहे ते घरबसल्या आता नोंदवू शकता तर अशाप्रकारे जे आहे तुम्ही
क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तक्रार नोंदवू शकता जे काही तुमच्या सोयाबीन कापूस तूर
उडीद मूंग ज्वारी तर अशा प्रकारचे जे जे काही नुकसान झालेलं असेल जर तुम्ही पीक
विमा भरलेला असेल तर लवकरात लवकर तुम्ही तक्रार नोंदून घ्या तरच तुम्हाला भरपाईची
रक्कम पीक विमा इथं मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज
पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू