Category: Education
नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हा सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे जर तुम्हाला पीक विमा पाहिजे असेल तर तुम्हाला आता तक्रार नोंदवायची आहे तर सर्व जिल्ह्यांमध्ये जास्ती पावसामुळे सर्व शेतकरी बांधवांचे सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी तर अशा पिकाचे नुकसान झालेले आहे तर त्यासाठी ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे तुम्हाला आज नोंदवायची आहे त्यानंतर भरपूर जिल्ह्यांमध्ये आज जास्ती पावसामुळे जे की पिकाचे तुमच्या नुकसान झालेले आहे तर त्याची तक्रार करून कशाप्रकारे तुम्ही पीक विमा मिळवू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये या... Read more